तुर्कस्तानच्या बाजरीचं पीक महाराष्ट्रातल्या शेतात; १२ फूट उंच रोप तर ४ फूट लांब कणीस
मुख्य पिकांमध्ये आंतरपिक म्हणून बाजरीचे उत्पन्न घेतले जात होते. पण काळाच्या मानवी शरिरासाठी बाजरी ही उपयुक्त असल्याचे निदर्शनास आल्याने मागणी वाढली असून बाजारपेठेतले महत्वही वाढले आहे. मात्र, बाजरी हे कायम दुय्यमच पीक राहिले आहे. रोजच्या आहारात बाजरीचा वापर हा वाढलेला आहे.
शेतकरी यांनी तुर्कस्थानातून बियाणे मागवले. यासाठी प्रतिकिलो हजार रुपये खर्च त्यांना बियाण्यासाठी आला.शेतकरी यांनी शेतात तुर्की बाजरीची पेरणी केली. शिवाय बाजरीचे यशस्वी उत्पादन घेतले.प्रथमच तुर्की बाजरीची पेरणी होत असल्याने यापूर्वी अशा वाणाच्या पेरणीचा अनुभव नव्हता”
“बाजरी पेरताना प्रति एकर सव्वा किलो बियाणे पेरणीसाठी लागले. साधारण बाजरी प्रमाणेच इतर मशागतीची कामे व खते या बाजरीच्या पिकासाठी करावी लागतात. तुर्की बाजरीचे उत्पादन प्रति एकर ६० क्विंटलपर्यंत येते. हे बाजरीचे पीक १२ फूट उंचीपर्यंत वाढत असून त्याला लागलेले कणीस तब्बल चार फूट लांब आहे. भाकरी करण्यासाठी ही बाजरी चांगली असून तिची चवदेखील उत्तम आहे,
हे बाजरीचे पीक १२ फूट उंचीपर्यंत वाढत असून त्याला लागलेले कणीस तब्बल चार फूट लांब आहे. भाकरी करण्यासाठी ही बाजरी चांगली असून तिची चवदेखील उत्तम आहे, तुर्कस्तानातील बाजरीची चव देशातील गावराणी बाजरी प्रमाणेच असते. ही बाजरी आरोग्यवर्धक असते.
या बाजरीच्या ताटाची उंची दहा फुटापर्यंत असल्यामुळे हवेने व वादळामुळे ती पडू नये म्हणून उसासारखी किंवा कपाशीसारखी मातीची सरी करावी लागते. तुर्की जातीचे हे बाजरीचे बियाणे महाग असून, हे बियाणे महाराष्ट्रातही परिचित होऊ लागले आहे.ही बाजरी रक्त वाढीसाठी व थंडीमध्ये खाण्यासाठी अतिशय उपयुक्त असून, या बाजरीचे पीक आंतरपीक म्हणून घेऊ शकतो.

.jpg)
No comments:
Post a Comment